खरं तर आपल्या देशामध्ये भूत नावाचा प्रकार अस्तित्वातच नाही आहे. तरीपण आपल्या देशातील लोक भूत या गोष्टीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे समाजामध्ये भीतीदायक व अंधश्रद्धा निर्माण पसरवण्याचे काम हे लोक करत असतात. समाजातील लहान मुलांना भूताच्या गोष्टी ऐकण्यामध्ये फार रस असतो आणि काही लोक त्यांच्या मनामध्ये भूताबद्दलच्या गोष्टी सांगत असतात. म्हणून सद्गुरुंना भूतांबद्दल काय वाटते त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Ghost #LokmatBhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा